नीतिशतकम् - भावानुवाद -५

 


लभेत सिकतासु तैलमपि यत्‍नत: पीडयन् । 

पिबेच्‍च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दित: । 

कदाचिदपि पर्यटन् शशविषाणमासादयेत् । 

न तु प्रतिनिविष्‍टमूर्खजनचित्‍तमाराधयेत् ।।५।।


~ भावानुवाद ः-


वाळूचे घर्षिताचि कण निघे यत्नांति ते तेलही..

तृषार्तही पिताचि मृगजळां, पिपासा ती भागेलही..

विहरत असता दिसे पर्यटकां, सशाचे शिंगही 

समाधान परि कदा न संभवे, मूर्खाचे दूराग्रही..

Comments

Popular Posts